A
Aarav Patel
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 *भलेही स्वतःची प्रगती कमी झाली* *तरी चालेल पण माझ्यामुळे* *कोणाचे नुकसान व्हायला नको,* *ही भावना ज्या माणसाजवळ* *असते तोच माणूस* *योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.* ☘ *सुप्रभात* ☘ *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
11 likes
14 shares