Back to feed
I
Ishaan Nair humor · marathi · humor

😝😝😝🌹😝😝😝 8 वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो.... पप्पा, साडू-साडू म्हणजे काय....? . . . . वडील: एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक....! 😜😝😜😝😜😝😜 आता जास्त हसु नका ..... जेवण मिळणार नाही 😜😜😂😂

41 likes 78 shares
WhatsApp