Back to feed
S
Shaurya Iyer spiritual · mixed · spiritual

😜😜😜😜😜😜😜 तीन काळे 🙎🏿‍♂🙎🏿‍♂🙎🏿‍♂ दोस्त एक सोबत जात असतात, अचानक तिथे एक देवी 👩🏻👩🏻👩🏻‍🎤प्रकट होते देवी : मी तुमच्या एक एक इच्छा पूर्ण करेल मागा मागा काय मागायचे आहे पहिला : 🙍🏼‍♂मला गोरा करा तो लगेच गोरा झाला दुसरा : 🙍🏼‍♂मला सुद्धा गोरा करा तोही लगेचच गोरा झाला तिसरा : जोरा जोराने हसत😄😄😄 बोलला या दोघानांही परत काळे करा 🙎🏿‍♂🙎🏿‍♂ 🤣🤣🤣🤣🤣Her ek freind Kamina hota hai

60 likes 67 shares
WhatsApp