A
Aditya Gupta
spiritual · marathi · spiritual
😎😎😎😎😎😎😎 🙆श्रावण महिन्यात असा उपवास करुन दाखवा 😉 सोमवार मोबाईल बंद📵 मंगळवार फेसबुक बंद📗 बुधवार लाईट बंद💡 गुरूवार इंटरनेट बंद 💻 शुक्रवार कार/ मोटरसायकल बंद 🚗/🚲 शनिवार वॉटस् अॅप बंद 📲 रविवार टी.वी. बंद 📺 🔔🔔असे उपवास कराल तर.. 💥साक्षात देव पृथ्वीवर येवून म्हणेल "बस् कर वेड्या रडवशील काय?"❗😢😭😜
41 likes
76 shares