Back to feed
S
Sahil Pawar Good_Morning · Marathi · Life

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *"नशिबाने मिळालेली* *गोड माणसं* *क्षणिक झालेल्या त्रासाने* *तोडून टाकू नये,*" *कारण* *काय सांगावं* *उद्या सगळं असेल पण* *सोबतीला कुणी हक्काने* *भांडणारं, रुसणारं आणि* *छोट्याशा समजुतीने लगेच* *खुदकनं हसणारं गोड प्रेम* *आयुष्यात नसेल.* *ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा* *आत्ताच बागेची काळजी घेण* *चांगलं आहे....,!!* *शुभ सकाळ* 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Good~Morning

190 likes 80 shares
WhatsApp