Back to feed
A
Atharv Mishra humor · marathi · humor

😂 उषा: अगं कुसुम चल लवकर भाजीमंडईत भाजीपाला आणू 🍆🍇🍐🍑 अशा: आले आले...थांब जरा माझ्या साडीवरची मँचिंग रंगाची कापडी पिशवी सापडतच नाही गं.. 😃😃😃😃

248 likes 29 shares
WhatsApp