I
Ishaan Patel
Good_Morning · Marathi · Life
✍✍ 👌👌🏻👌👌🏻👌 *जीवनात अर्धे दुःख* *चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते !!* *आणि बाकी अर्धे दुःख* *खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते . !!* *म्हणुन तर* *💐💐मैत्री व नाती ही एक कांदया सारखी आहे,* *ज्याला भरपूर थर आहेत,* *जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील..!!* *पण* *जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर,* *ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील...!!💐💐* *🌹शुभ सकाळ🌹*
253 likes
36 shares