A
Aditya Das
humor · mixed · humor
😜😜😜😜😜🤔🤔🤔🤔 काय ऊपयोग एवढ्या शिक्षणाचा? जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की, माजर ला इंग्लिश Cat म्हणतात तर बोक्या ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात…??? कोनाला माहीत असेल तर सांगा बर…! 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 Open challenge…! 😊😎😉
255 likes
63 shares