Back to feed
K
Kunal Singh humor · mixed · humor

😜😜😜😜😜🤔🤔🤔🤔 काय ऊपयोग एवढ्या शिक्षणाचा? जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की, माजर ला इंग्लिश Cat म्हणतात तर बोक्या ला🐱 इंग्लिश मध्ये काय म्हणतात…??? कोनाला माहीत असेल तर सांगा बर…! 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 Open challenge…! 😊😎😉

38 likes 14 shares
WhatsApp