A
Ayaan Reddy
humor · marathi · humor
🙄😃😃😃😃😃😃 बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला. बैल अरे... इतक्यात आटपलं? पी अजून. वाघ नको. तुझं बरं आहे. तुझ्या घरी गाय आहे. माझ्या घरी वाघीण 😆😆😆
211 likes
24 shares