Back to feed
K
Krishna Kapoor Love · Hindi · Romantic

🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮 माणसं ही झाडांच्या, 🌴 अवयवांसारखीच असतात, काही फांदीसारखी,🌱 जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी,🍀 अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी🎍 असतात, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी… 🔮🎆🎆🎆🔮🎆🎆🎆🔮

247 likes 52 shares
WhatsApp