Back to feed
K
Krishna Kulkarni Good_Morning · Marathi · Life

💖🌿💖🌿💖🌿💖🌿💖 आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. 💐 फुले असतील, 💐 तर बाग सुंदर... गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, 😊 तर चेहरा सुंदर... आणि.... नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर... 🌿💖 Good Morning💖☘

182 likes 88 shares
WhatsApp