Back to feed
K
Kiara Deshmukh humor · mixed · humor

👌👌👌👌👌 बायकोने घेतलेला morden उखाणा सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमीच तुझी साथ देईन.... तुझ्यासाठी 1 शर्ट 👕👈 घेतला कि....माझ्यासाठी पण.... दोन साडया आणि चार- पाच ड्रेस घेईन.. 👗👚👗👚👗👚👗 😊😊😊😊

169 likes 71 shares
WhatsApp