Back to feed
R
Rudra Deshmukh humor · marathi · humor

😝😝😝😝😝😝😜😜😜😜😜😜😜😜😜 आई : बेटा तु केस का कापत नाही ? मुलगा : फॅशन आहे आई. . . . . आई. : गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻 😬😬😁😁😁😁😬😁😁😁😬

35 likes 63 shares
WhatsApp