A
Aarav Iyer
Good_Morning · Marathi · Life
🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁 *सर्वाना हसवा,* *पण कधी कुणावर हसू नका*. *सर्वांचं दुःख वाटून घ्या*, * *पण कधी कुणाला दुःखवू नका* *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*, *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे* *जसे पेराल, तसेच उगवेल*. *🌺शुभ सकाळ.🌺* 🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁
237 likes
79 shares