A
Avni Nair
Good_Morning · Marathi · Life
❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄ ☀ *माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं* ☀ *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा* ☀ *कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय* ☘🐾💎 *शुभ सकाळ 💎🐾☘ *
34 likes
27 shares