Back to feed
I
Ishaan Patel humor · hindi · humor

😁🤓😂😁🤓😁😇😘🤓🙃 गण्या- आई, मला खुपच थंडी वाजतेय..☃☃ आई - मग तुला 👕स्वेटर देऊ का??? -स्वेटर नको, बाबांना सांगून लग्नाचंच बघ ना.👫 आईनं पालता घालून तुडवला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

158 likes 87 shares
WhatsApp