K
Kabir Iyer
friendship · mixed · friendship
😂 Ekdam new.... गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस..? विद्यार्थी - नाही गुरुजी .. .. .. .. .. .. .. गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय ..!😆😆😆
171 likes
29 shares