J
Jiya Verma
humor · hindi · humor
😃😃😃😃😃😃😃😃 तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो ... " अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये " त्यावर एका पुणेकराने लिहिले ते असे दिड शहाण्यांनो ..... ते लिहीलेलं वाचता आलं असतं ... तर अंगठा मारला असता का ? 😝😝😝😝😝😝😝😝😝
200 likes
12 shares