Back to feed
A
Asha Chauhan Good_Morning · Marathi · Life

✍🏻 *माणसाने समाजात जगण्या साठी रक्ताची बरीच नाती उभी केली.* *काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्याच्या जवळ असतानाही,* *एकच नात जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे* *मैत्रीच नात, जे रक्ताचं नसल तरी वेळेला पहिलं धावून येत कसलीही अपेक्षा नसताना.* 🌞☘ *शुभ सकाळ* ☘🌞

31 likes 29 shares
WhatsApp