Back to feed
S
Sara Kumar Good_Morning · Marathi · Life

✍🏻 *मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत* ..." कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर *जपवणूक आयुष्यभरासाठी!* "" *भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल* पण माझ्यापासून कोणाचे *नुकसान* नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो 🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹 🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹

46 likes 11 shares
WhatsApp