S
Sara Iyer
humor · marathi · humor
😝😝😝😝😝😝 गुरूजी : गण्या सांग पाहु, जर तुझ लग्न केल आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ? 🤔 गण्या : सोप्प हाय गुरूजी ! 🤔 गुरूजी : ते कसे ?🤔 गण्या : दोघींना चीमटा घेणार, . चिङली तर बायको.. 🤡 . लाजली तर मेव्हणी ☺ गुरूजींनी बदली करून घेतली. 😀😀😜😂😂😂😂😂
250 likes
65 shares