Back to feed
S
Shaurya Sharma love · marathi · romantic

💖💖💖💖 💕ती: जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी तुम्हाला माहीत आहे का.....? तो : अश्रु आणि 😀 हास्य.... कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत.... पण जेव्हाते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो.

207 likes 28 shares
WhatsApp