A
Anaya Mishra
Good_Morning · Marathi · Life
🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺 **आई देते माया, वृक्ष देतात छाया,....!!** **वारा देतो श्वास, फुल देतात वास....!!** **पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी...!!** **दुःख असले किती ही, तरी मधुर असावी हो वाणी ...!!** ** सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासुन कोसभर दूर जावे** **हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा... "** *🌹.. शुभ सकाळ ..🌹*
186 likes
61 shares