A
Aadhya Joshi
Good_Morning · Marathi · Life
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🍶कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. 🍬 असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!💞 *☘ शुभ प्रभात ☘*
139 likes
38 shares