K
Kabir Verma
Good_Morning · Marathi · Life
☘☄🌷☄☘☄🌷☄☘ आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य 1 कोडं आहे, सोडवाल तितक थोडं आहे, म्हणुन म्हणतोय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी, एकमेकांची सुख दु:खे एकमेकांना कळवावी🍁" फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात...! 🍁"पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते..." 🍁 "माझ्या मुळे तुम्ही नाही" तर "तुमच्या मुळे मी आहे.." ही वृत्ती ठेवा बघा किती माणसें 🍁 आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं.. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही ... ! ¶¶शुभ सकाळ¶¶ 😌☄ good morning ☄😌 ☘✍ 💞💞 ✍☘ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
66 likes
44 shares