Back to feed
V
Vihaan Iyer humor · hindi · humor

😂😂😛😛😋 आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून आनंद होतो..... कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द दिसतो... . "" वर्तणूक —चांगली "" 😜😜😜

189 likes 63 shares
WhatsApp