Back to feed
S
Sahil Verma Good_Morning · Marathi · Life

✍🏻....... “सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत’’ हा आग्रहच माणसाच्या सर्वदुःखाला कारणीभूत "ठरतो. त्यामुळे आपण आपले काम निष्ठेने,जिद्दीने, चिकाटीने,सातत्याने अपेक्षा विरहित करत रहा. हे आयुष्य खुप सुंदर आहे. ते आनंदात जगत रहा. *सुप्रभात*💝💝💝💝

214 likes 68 shares
WhatsApp