Back to feed
V
Vihaan Pawar Good_Morning · Marathi · Life

✍✍ *आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"* *आपण जर "हताश" होऊन बसलो* *तर..* *पुढे* *"आयुष्यात येणारी सुखे" आपल्यावर "रुसुन निघुन जातील"* *त्यामुळे...* *जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे",* *तो आनंदाने जगुया....!!* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 💝🌾 *शुभ सकाळ* 🌾💝

201 likes 76 shares
WhatsApp