Back to feed
S
Saanvi Das Humor · Mixed · Humor

😀😀😀😀😀😀😀😀 😃😃गुरूजी:-राजु सांग , शाळेतील वर्ग कसा असतो? राजु :- सर, शालेतील वर्ग ट्रेनच्या डब्या सारखा असतो गुरूजी:-(रागाने) ते कसे काय? राजु :- पहिले दोन बेंच वीआईपी आणि मधले सगळे जनरल सीट . शेवटच्या बेंचना सगळ्यात जास्त मागणी असते कारण ते असतात " स्लिपर कोच"😃 😀😀😀😀😀miss my school days..

194 likes 8 shares
WhatsApp