Back to feed
I
Ira Agarwal Good_Morning · Marathi · Life

☺☺ *स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,* 🌸 *पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.* *तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,* *त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.* *आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,* *नाती अतूट राहतील व जपता येतील..* *१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.* *२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.* 💐 *शुभ सकाळ* 💐 🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼🌸🌹🌼

137 likes 25 shares
WhatsApp