S
Shaurya Patel
humor · mixed · humor
😉😉😉😉😉 🤗🤗🤗🤗🤗 आता दहा वर्षांच्या पोरांजवळ *I PHONE📱* आणि *SMART PHONE* आहेत.... आणि आम्ही दहा वर्षाचे होतो, तेव्हा आमच्या जवळ एक फोन होता.... कोणतेही बटन दाबल्यावर एकच आवाज यायचा, *"चल छय्या छय्या छय्या..."* *छय्या....* 😂😂😂😀😀😀😁😁😁
75 likes
62 shares