A
Aarav Singh
love · marathi · romantic
😍😘😍😘😍😘😍 भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो, तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो. 💛❤💛❤💛❤😍😘
35 likes
1 shares