Back to feed
S
Shaurya Pawar Friendship · Hindi · Friendship

🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 *प्रेम असं दयावं....* *की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....* *मैत्री अशी असावी...* *की स्वार्थाच् भान नसावं...!!!* *आयुष्य असं जगावं* *की मृत्युनेही म्हणावं......* *तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!* 👌👌👌👌

189 likes 64 shares
WhatsApp