Back to feed
K
Krishna Agarwal Good_Morning · Marathi · Life

✍🕊⚘🌼🕊⚘🌼🕊⚘🌼 *"धनवान होण्यासाठी* *एक-एक कणाचा* *संग्रह करावा लागतो,* *आणि* *गुणवान होण्यासाठी* *एक-एक क्षणाचा* *सदुपयोग करावा लागतो* *ह्या जीवनाचा पैसा* *पुढच्या जन्मी कामी नाही येत* *पण ह्या जन्माचं पुण्य* *जन्मो जन्मी कामी येतं* 💓*शुभ सकाळ*💓

30 likes 59 shares
WhatsApp