A
Aadhya Das
Good_Morning · Marathi · Good_Morning
💐☄💐☄💐☄💐☄ *आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,* *फुकट मिळालेला वेळ नव्हे,* *आयुष्य 1 कोडं आहे,* *सोडवाल तितक थोडं आहे,* *म्हणुन म्हणतोय आयुष्यात* *येऊन माणसं मिळवावी,* *एकमेकांची सुख दु:खे* *एकमेकांना कळवावी* 💐☄💐☄💐☄💐 💐☄💐 *शुभ सकाळ*💐☄💐
46 likes
85 shares