I
Ira Nair
birthday · mixed · birthday
😁😁😄😄😆😆😝😝 बायको - माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या कडुन मला Blackberry कींवा Apple पाहीजे.. नवरा - वेडी कुठली कलींगड खा सीजन चालु आहे 🍉🍉🍉 😁😁😁😄😄😆😆😝😝
117 likes
45 shares