A
Aadhya Gupta
humor · hindi · humor
😂😂😂😂😂😜😜😜😂😂😂 *बायको : "अहो ऐकलंत का?...* *नवरा : ऐकतोय बोल...* *बायको : डॉक्टरांनी मला... विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय.....* *आपण कुठे जायचं....?"* *नवरा : "दुसऱ्या डॉक्टरकडे".....* 😝😝😃😃😂😂😂😂😜😜
169 likes
29 shares