S
Sara Rao
Good_Morning · Marathi · Life
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾 हसता हसता सामोरे जा "आयुष्याला"..... तरच घडवू शकाल "भविष्याला"..... कधी निघून जाईल , "आयुष्य" कळणार नाही... आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!! 🌺🌜"शुभ सकाळ "🌛🌺 🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
195 likes
20 shares