Back to feed
A
Aditya Patel Good_Morning · Marathi · Life

✍ *"धनवान होण्यासाठी* *एक-एक कणाचा* *संग्रह करावा लागतो,* *आणि* *गुणवान होण्यासाठी* *एक-एक क्षणाचा* *सदुपयोग करावा लागतो* *ह्या जीवनाचा पैसा* *पुढच्या जन्मी कामी नाही येत* *पण ह्या जन्माचं पुण्य* *जन्मो जन्मी कामी येतं* 🌸*शुभ सकाळ*🌸

169 likes 70 shares
WhatsApp