Back to feed
A
Arjun Verma humor · mixed · humor

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 *बायको:* समजा , मी हरवले तर तुम्ही काय कराल ? *नवरा:* पेपर मध्ये जाहिरात देईन... *बायको:* ओsss माझ्या शोन्या... काय लिहिणार त्यात ? *नवरा:* जो परत आणून देईल त्याच्याकडुन 20000/-₹ दंड घेण्यात येईल... 👻😬😂😂😂😜😜😜

63 likes 25 shares
WhatsApp