Back to feed
N
Navya Kumar humor · mixed · humor

😜😜😂😂😂😂😂 सचिन तेंडुलकरने आपला मित्र सेहवागला BMW गाडी गिफ्ट दिली.. अन् आमच्या मित्राला खर्च कर म्हटल तर किडनी मागितल्या सारखं तोंड करतो. 😳😜😜😜😂 आता नाव नका विचारू त्याच group मध्ये सर्वांत शेवटी आहे तो 🤦🏻‍♂🤦🏻‍♂😛🤦🏻‍♂

187 likes 69 shares
WhatsApp