Back to feed
A
Anika Malhotra humor · marathi · humor

😂😂😂😂😂😜 आई : किचन मधून छोटी प्लेट आण जरा. मुलगी : कुठे आहे? दिसत नाहीये आई : गॅस ची शेगडी दिसतेय का? मुलगी : हो आई : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल😡😡😡😣😣

101 likes 68 shares
WhatsApp