K
Kavya Reddy
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनांत जपणारी जगावेगळी ओळख देतात. शब्दांचं मोल जपलं, की आपलंही आयुष्य लाखमोलाचं होतं. ☘ *शुभ सकाळ* ☘
85 likes
9 shares