T
Tara Reddy
humor · marathi · humor
😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं, त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस ........... चड्डी फाटेल रे !!! 😄 😂😂😂😂😂😂😂😂😂
224 likes
19 shares