K
Kabir Singh
humor · marathi · humor
😃😃🙏🌺🙏 मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते. " एक्स्चेंज ऑफर..." नवरा बराच वेळ ते बघत होता. ते बघून बायको ओरडली ... " चला...😠 ऑफर फक्त "मिक्सरची आहे "... 😂😂😂😝😝😝
34 likes
23 shares