N
Nisha Mishra
humor · marathi · humor
😂😂😂😂😂😂😂 आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला भिजवलेले काजू बदाम खायला देत असे. एकदा न राहून कंडक्टरने आज्जींना विचारलेच- आज्जी, तुम्ही मला रोज काजू बदाम का खायला देता? आजीबाई - बाळा दात तर राहिले नाहीत.......... आणि नुसत चघळून फेकून देणे बरे नाही वाटत...... कंडक्टर वकुन वकुन मेला........... 😝😝😝😝
45 likes
57 shares