Back to feed
D
Dhruv Kulkarni humor · mixed · humor

😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛😛 सर- applicable चा विरूद्धार्थि शब्द सांगा ? गण्या- "दुसऱ्याची केबल". सरांनी केबल चा वायरिने मार मार मारला. 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

61 likes 38 shares
WhatsApp