Back to feed
A
Aadhya Das humor · marathi · humor

😂😂😂😂🆕🆕🆕🆕😂😂😂😂 एक बैल रस्त्यावरून जात असतो. मध्येच तो बरोबरच्या बैलांना काही तरी म्हणतो. त्यानंतर सगळे बैल त्याला मारायला लागतात. तो इतर बैलांना काय म्हणतो? . . . . . . .हाय गाईज! 😂😂😂😂😂😂😂😂😂

64 likes 41 shares
WhatsApp