⛳⛳⛳⛳⛳ गुढी मराठी मनाची गुढी मराठी अस्मितेची गुढी मराठी पंरपरेची गुढी मराठी दिवसाची गुढी मराठी वर्षाची गुढक मराठी आभिमानाची गुढी मराठी विश्वासाची गुढी मराठी संस्कुतीची गुढी मराठी नात्याची गुढी मराठी आपुलकीची गुढी मराठी स्वाभिमानाची एक गुढी माझ्या छञपतीची एक गुढी विर मावळ्याची एक गुढी गणपती बाप्पाची एक गुढी संत तुकोबाची एक गुढी ज्ञानोबाची एक गुढी रामदास स्वामीची एक गुढी आईची एक गुढी बाबांची एक गुढी बहीनीची एक गुढी भावाची एक गुढी मिञाची एक गुढी प्रेमाची एक गुढी सुखाची एक गुढी दुखाची एक गुढी स्वप्नाची एक गुढी सत्याची एक गुढी नवचैत्यनेची एक गुढी उत्सावाची ⛳⛳⛳⛳⛳ अशीच एक एक गुढी तुमच्या दारी लागो । आणि तुमच नविन वर्ष सुख समुद्रीच जाव ... येणाऱ्या नविन मराठी वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ⛳
132 likes
56 shares